Forventes på lager: 20-01-2020
"मला एक टेक्स्ट मेसेज मिळाला. खरं म्हणजे मी तो पहायलाच नको होता. मीटिंगमध्ये व्यत्यय होऊ नये म्हणून मी वेळेआधीच फोनचा आवाज बंद करण्यासाठी तो हाती घेतला. पण अर्थातच मला मेसेज चेक करण्याचा मोह आवरता आला नाही.
"इतर कोणतीही स्त्री तुझ्याइतकी ओली आणि घट्ट असू शकत नाही. माझं शरीर तुला इतकं मिस करतंय की ते खरंच खूप त्रासदायक आहे. पी.""
जेव्हा तुम्ही तुमच्या बॉसबरोबर सुरु होणाऱ्या एका महत्वाच्या मीटिंगमध्ये प्रवेश करत आहात तेव्हा तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज नक्कीच यायला नको. तुमच्या आधीच्या बॉसने अचानक तुमच्याशी संपर्क साधला आहे आणि त्याच्याबरोबरचे प्रक्षोभक ऑरगॅझ्म आठवून तुमच्या चेहऱ्यावर स्मित उमटल्याशिवाय राहत नाही आहे, अशा परिस्थितीत तुम्ही पगारवाढीवर चर्चा कशी करू शकाल? एक टेक्स्ट मेसेज तुमच्या अवघ्या विश्वात किती जबरदस्त उलथापालथ घडवून आणू शकतो ते खरंच अविश्वसनीय आहे...
स्विडिश फिल्म निर्माता एरिक लस्ट यांच्या सहयोगाने ही लघुकथा प्रकाशित केली आहे. जबरदस्त कथा आणि शृंगारिक कथांचा मेळ साधून उत्कटता, अभिलाषा आणि प्रेमाबाबत कथांद्वारे मानवी स्वभाव आणि वैविध्य रेखाटण्याचा त्यांचा हेतू आहे."
ओलरिक एक शृंगारिक लेखक असून त्यांनी अनेक शृंगारिक लघुकथा लिहिल्या आहेत. लेखकाद्वारे लिहिण्यात आलेल्या इतर कथा आहेत डर्टी डॉक्टर, द निम्फ अँड द फॉन्स,स्पॅनिश समर, जेनी द पायरेट आणि द गेम वुइथ मि.एक्स.
| Forlag | Lust |
| Forfatter | – ओलरिक |
| Type | Lydbog |
| Format | zip_mp3 |
| Sprog | Marathi |
| Oplæser | Alka Chohan |
| Udgivelsesdato | 20-01-2020 |
| Udgiver | LUST |
| Serie | LUST |
| Spilletid | 32 Minutter |
| Oversætter | – Lust |
| Filtype | zip_mp3 |
| Filstørrelse | 23204 KB |
| Kopibeskyttelse | DigitalVandmaerkning |
| Datamining | Ikke tilladt |
| ISBN-13 / EAN-13 | 9788726244076 |